आयनल ग्रामपंचायत विकास योजना २०२४-२०२५
गाव विकास उपक्रम माहिती
एकूण अंदाजित खर्च
₹19,72,760
योजनांची एकूण संख्या
27 उपक्रम
आरोग्यदायी गाव (Healthy Village)
1
आपत्कालीन परिस्थितीतील आर्थिक मदत
आरोग्य उपकेंद्रांसाठी
₹40,000
पाणी पुरवठा व स्वच्छता (Water Sufficient Village)
नळ योजना दुरुस्ती व वीज बिल भरपाई
₹70,000
सौर पंप बसवणे
₹3,53,000
आरोग्य उपकेंद्र प्रांगण फेंसिंग
₹12,000
पाणी शुद्धीकरण यंत्रणा (TCL Mediclore)
₹3,690
विहीर दुरुस्ती (बोंडगाववाडी)
₹30,000
विहीर गाळ काढणे व पुनर्भरण
₹33,738
सार्वजनिक संस्थांसाठी पाणीपुरवठा
₹60,000
पाणी प्रक्रिया प्रकल्प (SBM अंतर्गत)
₹2,00,000
अपंगांसाठी शौचालय / रॅम्प
₹1,10,000
महिलांसाठी स्वतंत्र शौचालये
₹1,12,486
पाणीसाठा विकास (स्मशानकडे रस्ता व इतर)
₹1,04,984
ग्रे वॉटर ड्रेनेज लाईन
₹96,195
ग्रे वॉटर ट्रीटमेंट प्लांट
₹35,527
अंगणवाडीसाठी शौचालय व दुरुस्ती
₹36,230
स्वच्छ व हरित गाव (Clean and Green Village)
अंगणवाडीत शौचालय व कंपाउंड वॉल
₹1,20,000
कचरा डस्टबिन खरेदी
₹38,690
कचरा संकलनासाठी ट्रायसायकल व चार्जिंग पॉईंट
₹63,738
जैवखत प्रोत्साहन अनुदान
₹30,000
सौर स्ट्रीट लाईट (बोंडगाववाडी)
₹78,114
अंगणवाडीत सौर लाईट बसवणे
₹75,000
नव्या फळबागेचा विकास
₹20,000
रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण
₹15,630
स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा (Self-Sufficient Infrastructure)
कचरा व्यवस्थापनासाठी कापडी पिशव्या वाटप
₹40,000
CSC को-लोकेशन व प्रशासकीय खर्च
₹93,738
इतर देखभाल कामे (Own Fund – Maintenance)
पारंपरिक तलाव देखभाल
₹50,000
पाणी प्रक्रिया प्रकल्प देखभाल
₹50,000
