ग्रामपंचायत सेवा व कार्य
ग्रामपंचायतीमार्फत दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सेवा
जन्म / मृत्यू नोंदणी
जन्म, मृत्यूचे नोंदणी करणे व प्रमाणपत्र देणे
विवाह नोंदणी
विवाहाची नोंद घेणे व विवाह प्रमाणपत्र देणे
रहिवासी दाखला
रहिवासी दाखला मिळवणे
दारिद्र्यरेषेखाली प्रमाणपत्र
गरिबी प्रमाणपत्रासाठी अर्ज व वितरण
घर व जमिनीची नोंदणी
मालमत्ता संदर्भात नोंदणी व माहिती देणे
पाणी पुरवठा व्यवस्थापन
पेयजल पुरवठा व देखभाल
सार्वजनिक स्वच्छता
गावातील स्वच्छता राखणे व कचरा व्यवस्थापन
शैक्षणिक व आरोग्य सुविधा
प्राथमिक शिक्षण व प्राथमिक आरोग्य सेवेची मदत
ग्राम विकास योजना
शासनाच्या योजना राबविणे, महिला-बाल विकास, शेतीविकास इत्यादी
कर वसुली व आर्थिक व्यवहार
गावातील कर आकारणी, वसुली व निधी व्यवस्थापन
ग्रामसभा आयोजन
ग्रामसभा घेऊन विविध निर्णय घेणे
सार्वजनिक उपक्रम व उत्सव
जत्रा, बाजार, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Scroll to Top